गावची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या - 2174

पुरुष लोकसंख्या - 1128

स्त्री लोकसंख्या - 1046

एकूण साक्षरता दर - 1593

गावची माहिती

विद्यालय - 2

महाविद्यालय - 2

बस स्टॉप - 6

सरकारी दवाखाना - 3

तापमान

कमाल - 29.6 °C

किमान - 34.1 °C

Longitude - 19.956570

Latitude - 76.134567

सिंदखेड गावाची यशोगाथा


महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात सिंदखेड हे गाव आहे. सिंदखेड गाव अमरावती विभागाचे आहे. हे बुलढाणा जिल्हा मुख्यालयापासून उत्तरेकडे 15 किमी अंतरावर आहे. राज्याची राजधानी मुंबईपासून ४५९ किमी आहे.

1956 साली ग्रामपंचायत ची स्थापना झाली आहे. सिंदखेड ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेली ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत मध्ये ऐकून 9 सदस्य संख्या आहे. ISO ग्रामपंचायत, जिल्हा स्मार्ट ग्राम, तालुका स्मार्ट ग्राम, बेटी बचाव बेटी पढाव, गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, माझी वसुंधरा विभागीय प्रथम पुरस्काराने सन्मानित ग्रामपंचायत अशी ओळख आहे.

Awesome Image
श्री प्रविण (आप्पा) अर्जुन कदम

सरपंच

सौ शारदाबाई विलास उजाडे

उपसरपंच

री राजेंद्र वैराळकर

सचिव

उपक्रम

संपर्क

ग्रा.पं.कार्यालय


  • पत्ता

    सिंदखेड
    मोताळा, बुलढाणा,
    महाराष्ट्र - 443101

  • दूरध्वनी क्रमांक

    सरपंच - +91 9881265636

    ऊपसरपंच - +91 8805931979

    सचिव - +91 9284133370